बेवड्याची आत्मकविता
नमस्कार मित्रानो ! मी एक बेवडा आहे . कोणत्या हि बेवड्याला पकडा मी तोच बेवढा आहे आणि हि आहे माझी आत्मकथा. माझे बाबा माझ्या बालपणातच स्वर्गात गेले आणि मी मस्त २६ वर्षाचा झालो असून नशेचा धुन्धीत आयुष्य मिरवत होतो. पैश्यांच कुठे होतं टेन्शन ? आईच पेन्शन होता ना ! आता फक्त “ आई खाऊ खायला पैसे दे ” असा म्हणायचा ऐवजी “ चकना साठी पैसे दे. ” असे म्हणायला लागत होते. नाही दिले तर तिच्यावर ओरडायचो आणि पैसे नसले तर गाडीतले पेट्रोल विकून नशा करायचओ . पण करायचो नक्की, खूप छान चालय माझ आयुष . पहा पुढे काय होता ते . काय होते ते जवानी चे अड्डे !, दिन भर नशा करूनही धुंद रहात जाई समाधानाचे खड्डे , कॉलेज संपुनी आज ४ वर्षी झाली सर्व काही सुटले पण नशा फक्त राहिली | सांगून थकले सर्व लोक, दारू सोड! पी फक्त कोक , बाबा परलोक जायचा आधी कसली स्वप्ने पहिली होती, आईला नको होते हिरे द्यायचे तरी मोती | मी सर्व ऐकी , पण बाटली ला कुठे होते कान, मित्राने सांगितले होते मनाचे कर पहिले समाधान, भोकात गेला लोकांचा अपमान , नशेत होतो पुन्हा मी, ...